Posts Tagged ‘ मराठी ’
माझ्या मागच्या पोस्ट मधे वेळे अभावी बर्याच गोष्टी मांडू शकले नाही म्हणुन तोच मुद्दा जरा अजुन विस्ताराने मांडते आहे. दुसर्या भाषेबद्दल मला अजिबात आकस नाही (मराठी माणसाला मराठी न येण किंवा त्यांनी मातृभाषेला हिंदी किंवा इंग्रजी पेक्षा कमी लेखण हा वादाचा मुद्दा आहेच पण या संदर्भात आता लिहित नाहिये). हिंदी फिल्म इंडस्ट्री बद्दल सुद्धा problem [ READ MORE ]
रविवारी मटा सन्मान पुरस्कार पाहिले. कोणीतरी फडनिस आणि मुग्धा गोडसे हिला सन्मानाने पुरस्कृत केल गेल. या दोघी स्टेज वर येवून कस बस मराठी बोलल्या आणि सवयी प्रमाणे इंग्रजीचा आधार घेत त्यांनी आपल आभार प्रदर्शन पूर्ण केल. ही किंवा अशी मंडळी जेव्हा हिंदीत झेंडे गाडून अशा कार्यक्रमाला येतात तेव्हा कधी तोडक्या मोडक्या आणि कधी अस्खलित मराठीत [ READ MORE ]
Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.
Join 24 other followers
Get every new post delivered to your Inbox.