Posts Tagged ‘ children ’
ससा तो कसा कि कापूस जसा त्याने कासवाशी पैज लाविली… वेगे वेगे धावू नि डोंगरावर जावू हि शर्यत रे आपुली… गोड गाणं. त्या दिवशी पिल्लू ला ऐकवत होते. पुढचे शब्द आठवेनात. म्हणून म्प३ मिळवून ऐकली. आणि चक्क एक आख्ख नवीन तत्वज्ञान सापडलं! युरेका again . ही गोष्ट मुलांना वर्षानुवर्ष सांगतोय न? slow but steady wins [ READ MORE ]
कानात शिरत नाही का? बहिरा आहेस का? कानपुर में हरताल है क्या? ही वाक्य आपण येता जाता किती सहजपणे एखाद्याला बोलत असतो. शनिवारी मात्र मी काही वेळासाठी का होई ना ह्या जगात प्रत्यक्ष प्रवेश केला. जव्हार ला प्रगति प्रतिष्ठान तर्फे चालवली जाणारी मूक बधिर विद्यार्थ्यांची शाळा आहे. वसतिगृह सुद्धा आहे. ही मूल अतिशय गरीब वर्गातली. [ READ MORE ]
मला आजकाल सगळी मूलं सारखीच दिसतात. एक ठराविक भाव असतो त्यांच्या चेहर्यावर..निरागस. मग कितीही खट्याळ, हट्टी, असली तरी निष्पापच दिसतात सगळी आपोआप. कोणी ओरडल की रडताना पण एक विशिष्ट गरीब भाव असतो. ज्याच्यामुळे समोर्च्याचा राग टिकू नए असा. मला तर कधी कधी मी किती क्रूर, अगदी कैकयी आहे असं वाटतं माझ्या मुलीच्या चेहर्यावरचा तो भाव बघून. [ READ MORE ]
Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.
Join 24 other followers
Get every new post delivered to your Inbox.