Posts Tagged ‘ philosophy ’
ससा तो कसा कि कापूस जसा त्याने कासवाशी पैज लाविली… वेगे वेगे धावू नि डोंगरावर जावू हि शर्यत रे आपुली… गोड गाणं. त्या दिवशी पिल्लू ला ऐकवत होते. पुढचे शब्द आठवेनात. म्हणून म्प३ मिळवून ऐकली. आणि चक्क एक आख्ख नवीन तत्वज्ञान सापडलं! युरेका again . ही गोष्ट मुलांना वर्षानुवर्ष सांगतोय न? slow but steady wins [ READ MORE ]
बरेच प्रश्न पडतात रोज. आज काल जरा जास्तच. का जगतोय? असे का जगतोय आपण? आयुष्यात कधीतरी निदान काहीतरी अर्थ सापडणार आहे का? किती दिवस, वर्ष, महीने आपण हे अस चाकोरीतलं आयुष्य जगणार आहोत? काहीतरी अर्थ कधीतरी देणार आहोत की नाही? कुठल्यातरी ध्येयाने कधीतरी झपाटून जाणार आहोत की नाही? की आयुष्यभर, आपल घर, मूल, बैंक बैलेंस, [ READ MORE ]
Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.
Join 24 other followers
Get every new post delivered to your Inbox.