पतंग


आपल आयुष्य पतंगा सारख असाव। रंगांनी खुललेल। त्याचा मांजा आपल्या हातात। उंच उंच जात रहाव। वार्याशी मैत्री करत। उंच उंच जाताना बऱ्याच पतंगाशी स्पर्धा असते। आपला मांजा कापायचा ते प्रयत्न करतात। आपण या कापकापित गुंतायच नसत। आपल लक्ष ऊँची गाठण्यावर असाव। कुठे ढील द्यायची ते मात्र समजल पाहिजे। आणि फिरकी कोणाच्या हातात द्यायची ते सुद्धा…

Advertisements
    • Amol
    • जानेवारी 22nd, 2009

    Ek kavita aathvli tuzya ya post varun, shabda barobar ahet ki mahit nahiसरळ रेषांसारखे गज आहेत पण तुरुन्ग अलीकडे की पलीकडे ते मात्र माहीत नाही. तरीही- अलिकडचे पलिकडच्यांना नि- पलिकडचे अलिकडच्यांना मोकळं समजतात. खरं तर मोकळं कुणीच नाही, आणि असतीलच तर फक्त गजच तेवढे मोकळे आहेत. Manohar Sapre

  1. No trackbacks yet.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

Advertisements
%d bloggers like this: