reply to nachiket’s blog on NRIs.


मला माझा देश unconditionally आवडला पाहिजे. आणि त्याच्यातल्या त्रुटी सुद्धा ego बाजुला ठेवून मान्य करता आल्या पाहिजेत.
माझेही खुप मित्र आहेत तिकडे. मी स्वतः देखिल जावून आलेली आहे. शेवटी प्रत्येक देशाच्या आपल्या सामाजिक व्यव्स्थेबरोबर काही चांगल्या आणि काही वाईट अशा दोन्ही गोष्टी असतातच.
फ़क्त एकाच लक्षात असू द्याव की टाळी एक हाताने वाजत नाही. मी महेंद्रजिंच्या ब्लॉग वर तिथे असणार्या मुलांच्या parents बद्दल लिहिलय. अभिजित म्हणतो त्याप्रमाणे माझेही मित्र जाताना आणि गेल्यावर काही वर्ष हेच म्हणत होते की आम्हाला परत यायचाय. पण तिकडच्या अमेरिकन ड्रीम मागे धावताना वर्ष कशी गेली कळलच नाही. आता मूल इथे यायला तयार नाहीत, इथे Salary compatible मिळत नाही (कारण डॉलर to rupees करण्याची सवय) अशी अनेक कारण आहेत.
शेवटी अस आहे न की जो पर्यंत आपल माणूस परत येण्याची आशा आहे तो पर्यंत आपण शांत राहतो. एकदा ती आशा मावळली की अमेरिका कशी वाईट आहे हे पटवून द्यायचा प्रयत्न करतो. तेहि फसल की त्या माणसांचा हेवा / राग करू लागतो. नेहमी व्यक्त करतोच अस नाही पण counter argue करण्यासाठी हेही शास्त्र वापरतो. मला वाटत की हे सगळ प्रेमापोटी घडत. आपली माणस आपल्या पासून दूर गेल्याची खंत असते. त्यांना आपल्या पेक्षा ती अमेरिका महत्वाची वाटते याची असूया असते. कुठेतरी possesiveness असतो. तो नसता तर सुनीता विलियम्स ला का डोक्यावर घेतल असत आपण?

link to Nachiket’s article is : http://gnachiket.wordpress.com/2009/02/24/%e0%a4%85%e0%a4%b6%e0%a5%81%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%a7-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%85%e0%a4%b5%e0%a4%98%e0%a4%a1/

Advertisements
  1. No trackbacks yet.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

Advertisements
%d bloggers like this: