Effect of कंटाळा नोंद वही


मला जाम बोर होतय आज. कंटाळा नोंद वही वाचल्याचा इतका परिणाम होईल अस वाटल नव्हत.
कोणीतरी जांभया देणार्या त्या कुत्र्याला ही compliment नक्की द्या.
(Yawning Dog : भू भू म्हणु का? किंवा श्वान? कुत्रा हा शब्द कितीही चांगल्या अर्थाने, किंवा कितीही गोड स्वरात उच्चारला तरी शिवी सदृश का वाटतो तेच कळत नाही.)
आज मला काहीही काम नाही. जुन्या ऑफिस मधे असते तर हा दिवस पर्वणी वाटला असता. कारण फुकटचा टाइम पास करायला तिकडे भरपूर मित्र मैत्रिणी होते. इकडे मात्र फार आखडल्यासारख झालय. डेस्क वर डोक ठेवून झोपायला पण टेंशन. नाहीतर जुन्या ऑफिस मधे मी वेळ झोपून सत्कारणी लावत असे. आजुबाजुच्या माणसांना माझ्या झोपेच्या वेळा, किती वेळाने उठावायाच वगैरे पाठ झालेल होत.  छे इथे ते सुद्धा शक्य नाही.  झोप अनावर झालेली असताना, स्क्रीन वर उगीच काहीतरी उपयोगी वगैरे वेबसाइट ओपन करून काहीतरी वाचत असल्याचा आव आणणं हे जगातल सगळ्यात कठिण काम आहे. काय होत की डोळ्यावर मणमणचि ओझी असतात. पापण्या मिटण्यचा जाम प्रयत्न करत असतात (अर्धोन्मलित नयन का काय ते)   आणि contious सांगत असतो की “झोपयाच नाही”,” चार चौघ बघतायत.”, “बॉस बघेल,”,”एकदा इम्प्रेशन खलास झाल की झाल,”, “नविन कंपनी आहे,”, “सध्याचे दिवस वाईट आहेत,” , “उगाच पिंक स्लिप द्यायची वेळ आली तर झोप्नार्यांचा नंबर आधी लागायचा इ. इ. “…मग कधी कधी सावरण्याच्या प्रयत्नात, डोक पटकन खाली जात, मानेला झटका बसतो वगैरे. आणि हे कोणी पाहत असेल तर इतका पोपट होतो म्हणुन सांगू!  
सगले ब्लॉग वाचून झालेत, म. टा. , लोकसत्ता वाचून झालेत. बैंकिंग साइट्स चेक करून झाल्यात. (तोच तोच किंवा depleting balance बघण्यात कसली आलीये मज्जा. पण तेव्हढच काहीतरी कामाच बघत असल्याचा आव आणता येतो.) आता काय कराव?
लंच करण्यात एक तास गेला मी नाही अभ्यास केला,
ब्लॉग लिहिण्यात एक तास गेला मी नाही अभ्यास केला, …अस करत करत दुपारच्या ३ पर्यंत मजल मारलिये. इथून पुढे अजून ३ तास काढायचे म्हणजे शिक्षा आहे पण.

Advertisements
  • ngadre
  • मार्च 23rd, 2009

  दारी नाही फिरकत कुठला नवा छंद चाळा..
  राखण करीत बसतो येथे सदैव कंटाळा..
  कंटाळ्याचा देखील आता कंटाळा येतो..

  संदीप खरेची कविता ऐकलीयेस ना?

  नवीन पोस्ट केलंय मी पण..बघ..

  • deep
  • मार्च 23rd, 2009

  बिंदास लिहू नकोस बाई, साहेबाने वाचले तर. की तोही तेच करत असावा.
  छान पोस्ट.

 1. Kanatla kiti chaan asato…ase lokanaee kantalyavar lihile ke man bharun yete 🙂

  “आणि हे कोणी पाहत असेल तर इतका पोपट होतो म्हणुन सांगू! ”
  Barobar ahe, koni pahile tar jaam vichitra vatate rav.

  BTW, phakta mala compliments nako – Kantalacha co-writer Anup la pan compliment 🙂

 2. हुम्म … आपलंही ब-यापैकी तसंच आहे.. मात्र वेळ घालविण्याचे आणखी काही उद्योग मी करतो… म्हणजे – चॅटवर लोकांना बोर होईपर्यंत बडबड करणे.. उगाच कुठला तरी विषय चघळत बसणे… आणि फारच झाले तर लोकांच्या ब्लौगवर जाऊन कमेंटस् टाकणे..
  अरर्र्र.. मात्र ही कमेंट काही अशीच नाही टाकली हा… तुम्ही मस्त लिहिलय… आणि तुमच्या “धाडसाची” दाद देण्यासाठी ही कमेंट!

  • YD
  • मार्च 24th, 2009

  Kantala kayam rahe !!!

  Exactly tuzyasarkha same dinkram vayla lagal hota, nuktaacha job badala hota teva kantalun kanatalun me anee Anup ne kantala blog suru kela 🙂

  Me tuza don themb saiche blog vachaycho kayam, ha blog mahitach navata…takto readermadhe ata

  *Anee kantala ala he lihilyabaddal peshal thanks 🙂

  • YD
  • मार्च 24th, 2009

  BTW 2 themb saiche kasa sapadala hota mahite ka –
  banDya search maralyavar

 3. Thanks YD. Tujhi bashkal badbad suddha vichar karayla lawte. kadhi kadhi mi ektich desk war hasat basaleli asate.
  Bhunga, thank you for the compliment.
  deep, he bindhast vagaire kaahi naahi. Boss kaay karto te maahit naahi pan marathiblogs nakki waachat naahi.. 🙂 tyamule mi safe aahe.

  • अरुण
  • मार्च 25th, 2009

  लंच करण्यात एक तास गेला मी नाही अभ्यास केला,
  ब्लॉग लिहिण्यात एक तास गेला मी नाही अभ्यास केला.

  Mast , Eka vismrutit gelelya kavitechi algad aathwan jhali. vel ghalavayla kay karaycha ha prashna kadhi tari pratyekala padat aselach, pan tyacha itka chan vapar kelya mule aamcha kantalwana vel suddha majet gela.

  Keep going.

 4. Thanks Arun.

  • अनिकेत
  • मार्च 25th, 2009

  मज्जा आली वाचुन. डोळ्यावरची झोप उडाली बघा. नाहीतर दुपारचे भरगच्च जेवण, ए/सी चा थंडगार वारा, बॅकग्राऊंडला ए/सीचाच संथ गतीतला आवाज त्याला कि-बोर्ड च्या बटणांच्या आवाजाची साथ म्हणल्यावर इतकी मस्त डुलकी येते ना.
  बॉस कुठल्यातरी मिटींगला गेलाय तेवढ्यात कमेंट टाकुन घेतोय.

  • abd
  • एप्रिल 2nd, 2009

  genuine post.

 5. hehe kantaLyani zapatley saglyanna!

 1. No trackbacks yet.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

Advertisements
%d bloggers like this: