कर्तुत्व?


माझ्या मागच्या पोस्ट मधे वेळे अभावी बर्याच गोष्टी मांडू शकले नाही म्हणुन तोच मुद्दा जरा अजुन विस्ताराने मांडते आहे.

दुसर्या भाषेबद्दल मला अजिबात आकस नाही (मराठी माणसाला मराठी न येण किंवा त्यांनी मातृभाषेला हिंदी किंवा इंग्रजी पेक्षा कमी लेखण हा वादाचा मुद्दा आहेच पण या संदर्भात आता लिहित नाहिये). हिंदी फिल्म इंडस्ट्री बद्दल सुद्धा problem नाही. शेवटी मी सुद्धा माझ्या जीवनातल्या बर्याचशा fantasy आणि स्वप्नांबद्दल हिंदी फिल्म्स ची आभारी आहे.

पण Problem असा आहे की ‘कर्तुत्वा ची व्याख्या किती superficial झाली आहे! कोणत्याही कामाला आपण कर्तुत्व कस म्हणु शकतो? e.g. स्वबलावर आपला धंदा उभा करणारा किंवा स्वतःच्या गावाच्या विकासासाठी प्रामाणिक पणे योजना राबवणारा एक माणूस हा microsoft मधे काम करणार्या पिऊन पेक्षा जास्त कर्तुत्ववान नाही का? की फ़क्त तो microsoft मधे काम करतो म्हणुन त्याची brand value जास्त? या पेक्षा चांगल उदहारण आता सुचत नाहिये पण असच काहीतरी वाटत हे पुरस्कार पाहून. त्यातुनही खरोखर तशीच कामगिरी केलेली असेल तर हरकत नाही. अगदी फाड़्फाड english मधे बोला आम्ही खपवून घेऊ. पण आधी तेव्हढी ऊँची गाठा!
मी परवा दूरदर्शन वर Dr. रामानी यांची मुलाखत पाहीली. आज जगातल्या सगळ्यात मोठ्या spine surgeons पैकी ते एक आहेत. वयाच्या 72 व्या वर्षी 12-12 तासांच्या surgery करतात. पण आजही ते स्वतःच्या जन्मगावी medical camps भरवातात दर वर्षी. हा माणूस उत्तम मराठी मधे मुलाखत देवून गेला TV वर. गर्वाचा मागमुस नाही. की मोठे मोठे शब्द वापरून स्वतःच ञान दाखवण्याचा हव्यास नाही. अशी माणस या पुरस्करांच्या माध्यमातून समाजापुढे यायला हवीत. फ़क्त tv आणि filmstars नव्हेत. त्यातुनही जर हा एखादा filmy पुरस्कार सोहळा असेल तर ठीक पण मटा सन्मान ला एक व्यापक पार्श्वभूमी आहे. मटा हे दैनिक आज घरा घरात वाचाल जात. त्यांची सामान्या पर्यंत पोच मोठी आहे. वृत्तपत्र म्हणुन आवाका मोठा आहे. त्यांनी फ़क्त entertainment industry ला धरून राह्न्याच कारण नाही. ते आपल्या या माध्यमातून बरेच enterpreuners, वेगवेगळ्या inspirations लोकांसमोर आणि युवाकंसमोर आणु शकतात. अशा वेळी खर सोन सोडून हे bentex चे item समोर आणले की त्यांनी एक खुप मोठी संधि गमावली याच दुःख होत.

Advertisements
 1. मटाकडून काय अपेक्षा ठेवताय राव! तो पेपर , ’पेपर’ नाहीच राहीला.. टॅब्लॊईड झालंय त्याचं! त्यापुढे बाकी हे सन्मान वगैरे काहीही केलं तरी कमीच…

  टीप : मला पोस्ट नीट वाचता नाही आलं, बर्‍याच टायपो आणि शुद्धलेखनाच्या चुका वाटल्या.उदा: युवाकंसमोर, संधि, सोन, चांगल वगैरे.. ज्या शब्दावर आपण जोर देते उच्चारताना त्यावर आपण अनुस्वार देतो. जसे सोनं, चांगलं इत्यादी. त्या प्लीज सुधारा. नाहीतर चांगल्या वाचनात फार अडथळा येतो!

  शिवाय कर्तुत्व असा शब्द नाही आहे. तो कर्तृत्व असा आहे.

 2. *देते च्या ऐवजी देतो वाचा आधीच्या प्रतिसादात. 🙂

 3. Thanks Bhagyashree. Actually likhanacha ogh kayam thevat type karat jate, tyamule ya chuka hotat. kaahi kaahi shabd aaplya lipi pramane type karayla options ch saapadat naahit. aani kadhi kadhi officemadhaly akaamatun wel kadhat type karte..tyamule mag typo sudharayla wel milat naahi. excuse dete aahe pan chuka raahun jataat he kharach.
  Dhanyawad.

 4. टीव्ही आणि फिल्म स्टार्स असल्याशिवाय कुठल्याही शो ची ब्रॅंड व्हॅल्यु वाढत नाही.त्यामुळेच प्रत्येक शो ला कोणितरी हिरो लागतोच. हिरो असला की क्राउड आपोआपच जमा होतो. स्पॉन्सर्स मिळतात.इव्हन शो ला तिकिट पण लावलं तरिही लोकं येतात.
  त्या रिअल हिरो च्या दिवशी पण अमिर खान होताच.
  दुर्दैवाने भारतामधे क्रिकेट आणि सिनेमा स्टार्स ह्यांना गॉडलाइक दर्जा देण्यात आलेला आहे. त्यामुळेच सगळा प्रॉब्लेम आहे.

  • ngadre
  • एप्रिल 5th, 2009

  Sonal..Bhagyashri is very right. Its not of course a comment on content..its just the typing..but that makes a huge difference..writing most precise possible is also important. Else it loses its readability considerably and only typo errors khupat rahtaat ..content bajoola padoo shakato..
  Oghaat type kela tari nantar ekda neet vachoon correct karata yeil nakkich..

  • ngadre
  • एप्रिल 5th, 2009

  Which editor do you use? Google Indic Transliteration seems to be useful in getting almost all Indic script right.

 5. ha bhai ha….kaan pakdoon maafi. utha basha kadhu ka? 🙂
  I will take care of those typos.

  • ngadre
  • एप्रिल 7th, 2009

  ऊठ्ब्श्य कधयची कही गरज नाही हो बाल..
  नित टायपिंग केल म्हणजे झाल

  🙂

  • ngadre
  • एप्रिल 7th, 2009

  जस्ट किडिंग हां..;)

 6. jara bagha aadhi swatah ch typing…utha basha kas lihitaat??? baainna nav sangin. 🙂

 7. kharach tumache vichar mala khup aavadale, pan mala vatat matru bhashe peksha ‘matru’ ya shabdala mi jara jastach mahatva deto. mi mazya patnila satat sangato ‘aapan doghehi aai baba nantar yeto’ tyamule tyanchya echha, tyanche vichar yana mi jast mahatva deto aani pratyekane dila pahije tyashivay Manus ‘matru bhasha’ ch kay SWATALAHI to nahi nit japu shaknar.
  Kay chukala makal asel tar kshama asavi.

  • inkblacknight
  • एप्रिल 15th, 2009

  I agree with you fully. Awards have now become a property of a selected (?) lot who distribute them among themselves I guess. Jashi khirapat!

  This may sound irrelevant but many Writers, Directors from Marathi film industry (and otherwise) are leading an inactive life (in films) because they have “managed” to get appointed on Government councils, societies etc. which pays them very good money.

 8. ब्लॉग स्पॉट च्या तुझ्या पोस्ट वर कमेन्ट एक्सेप्ट होत नाहीये..

  काहीतरी एरर येते..

  म्हणून त्याची कमेन्ट इथे लिहितोय..

  ……..

  खूप खूप प्रगल्भ..

  पण खूप खूप हलकंही..

  आणि मस्त काही सांगून जाणारं..

  असं लिहिता आलं पाहिजे…

  छान आहे सोनल ..खूप छान..

  • Sonal
  • एप्रिल 15th, 2009

  Thanks Nachiket.
  khup divasanni kaahitari suchal. baryach jannani ya purvihi ashach aashayachya kavita lihilya aahte. paadgaokar tar ya vishayatale dada aahet…tyamule saarkh watat hot ki hi copy tar hot naahiye na! pan jhali trai kaay harkat aahe na? manat ufalun aalel thopwata yet naahi.

 1. No trackbacks yet.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

Advertisements
%d bloggers like this: