चावतय…


आपण जसे असतो तसे आपण नसतो. किंवा आपण जसे नसतो तसं आपल्याला कायम व्ह्यायचं असत. पण आपण जसे नसतो तसं आपल्याला व्हाव लागत असतं बर्याचदा…की आपण असेच असतो? जर आपण जसे आहोत तसे नसतो तर? पण ते कसं शक्य आहे? आपण असेच आहोत नाहीतर आपण तसेच नसतो का पहिल्यापासून?

काय लिहिते मी पण. आणि तुम्ही पण काय वाचत बसलात?

what a chaos this is…shut your brain and just get off for a good weekend..you need it, Sonal!

Advertisements
 1. 🙂

  • mipunekar
  • जून 2nd, 2009

  post का वाचली माहित आहे?

  कारण

  जे असत ते लपवून पण लपत नाही अणि जे नसता ते दाखवून पण दिसत नाही.
  केले का पुरते confuse? yessssssssssss 🙂

  • mipunekar
  • जून 2nd, 2009

  ही शुध्द फसवणुक आहे. मी सकाळ मधे वाचकांच्या पत्र व्यवहार मध्ये तुझ्या post बद्दल पत्रच देणारे

  • Ckt
  • जून 2nd, 2009

  kaay he? 🙂

  • ngadre
  • जून 3rd, 2009

  सोनल..

  कधीपासून होतंय तुला हे असं ??

  हे बघ.. काळजी करू नको..यावर उपचार आहेत..मेडिकल सायन्स खूप पुढे गेलंय..

  तू विश्रांती घे.. तुला नक्की बरं वाटेल..

 2. hehehehe….itak tukar post suddha wachlyabaddal saglynna thank you…:D

 1. No trackbacks yet.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

Advertisements
%d bloggers like this: