आजची दुपार मस्त गेली.

 बऱ्याच जणांना काम नव्हत. कमालीचा कंटाळा आलेला. सामूहिक कंटाळा. मग सगळी कंटाळलेली लोकं club-chai मधे गेलो. गौरव ने drums बडवले, आणि आम्ही कोणी कोणी काय काय. जे जे मिळेल ते बडवत सुटलो. thanks to Vir. त्याने आम्हाला लाइनीवर आणून ठेवल. multiple drums किंवा तालवाद्य कशी synchrinize होतात त्याचे funde शिकवले. वाजवता येणार नव्हतच लगेच. पण तरी try केल. चक्क त्या chaos ची melody झाली. मग key बोर्ड वर हात चालवला. शाळेत असताना पेटी वाजवायला शिकले होते. अर्थात एकदम बेसिक. त्यातला काही काहीसं आठवून वाजवलं. परत शिकायची इच्छा झाली. बघुया किती दिवस टिकतोय इरादा. आधी चांगले क्लास्सेस; नव्हे गुरु शोधायला हवा. but I feel those who can play atleast one instrument are blessed. music is a great stress buster.

Advertisements
  1. music is a great stress buster.>>> agadi kharay!! nakki shik.. 🙂

  1. No trackbacks yet.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

Advertisements
%d bloggers like this: