संवाद


संवाद ० सकाळी उठ्ल्यावर गादीत लोळत.

(आईच्या तोंडची वाक्य ज्याला जशी जमतील तशी लाडिक आणि बोबडि म्हणावीत)

“आई sssssss” एक impatient हाक
आई: “अरे ्माझं बाळ उठलं? यो ग तडि माझं कोकरू ते”
“मांनी” (मांडी घे)
आई: “घेते हा माझ्या बाळाला मांडीवर…”
“आई”
आई: “ओ ग?”
“बाबू?”
आई: “आहे नं. हा घे बाबू..”
“गाईsssssss”
आई: “अले बाप ले..आत्ताश उठलाय न तुझा बाबू? पलत गाई?
(मग बाबु आईच्या मांडीत..आणि अंगाई पुढे सुरु..”)
“आई”
“बिशि” (म्हण्जे brush आणि paste)
आई: “okk चला…”
“उदुन” (म्हण्जे उचलून घे)

“आई”
“बाऊsss”
“औछुद..ऊऊऊ” (ओठाचा मोठ्ठा चम्बू..) (आई मला बाऊ झालाय, त्याला औषध लाव…”)

“हो पिल्ल्या…” आई.

संवाद १
“आई,…” पहीला प्रयत्न.
“आई sssssss” एक impatient हाक
“बुत्ता…”
“ऑ़क्स….”
“भूsssssर”
“जुजु”
आई: “हो जावु या..” (म्हणजे बूट आणि socks घालून भूर जावु या आणि झोपळ्यवर बसुया.
“आई sssssss” एक अति impatient हाक आणि आई घराबाहेर.

संवाद २
“माम माम..”
“बिशि” (इथले बिशि म्हणजे बिस्किट)
“छाsssssssss”
“माई…”
“माईssssssss” पुन्ह एक impatient demand.
“हो ग बाइ, देते.” इति आई. (म्हणजे आई मला भुक लागली आहे. बिस्किट आणि चहा दे. पाणी पण हवय.)

संवाद ३
“आई”
“ऒ” आई
“दादा?”
आई: “शाळेत गेला दादा, राजा”
“आई”
आई: “ओ”
“दनु?” (चिन्मय उर्फ़ चिनु उर्फ़ दनु..)
आई: ” चिनु पण शाळेत, बाळा”
“आदित?” (सुरवातीचा ’दादा’ हाच…)
आई: “आदित दादा शाळेत गेला बाळा..school bus मधून.”
“भूsssssर”
आई: “होssss”
“आई”
आई: “ओ?” (दिर्घ आणि लाम्ब्लेला ओ)
“काकी?”
आई: “office ला गेली”
“काका?”
आई: “office ला गेला”
“भूsssssर”
“हो राणी..”
“दादा?”
….entire dialog recycles..
**************************************
The conversation is limited to few words but the communication is full of expressions, eyes flooded with amusement, joy, mischief, curiosity and innocence. The feeling of successfully understanding her without many (spoken) words is simply unexplainable. That’s me and my daughter.

Advertisements
    • Ckt
    • जून 30th, 2009

    🙂

  1. kiti cute !

    • YD
    • जुलै 1st, 2009

    “यो ग तडि” mee kiti divsanee aikle 🙂

  1. No trackbacks yet.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: