गुराढोरांनो…


शशि थरूर यांनी economy क्लास ला गुराढोरांचा डबा म्हटलं!

Congress ने जाहिर निषेध व्यक्त केला.

आता थरूर साहेब सुद्धा जाहिर माफ़ी मागतील.

सगळं कसं पारदर्शक!

एक निषेध, प्रतिमा वाचवण्यासाठी. आणि मग मीडिया चा धुराळा.
त्याने थरूर साहेबांचे डोळे चुरचुरतील. त्यातून पाणी येइल.  त्याला आम्ही वेड्या जनतेने पश्चातापाचे अश्रू समजायचे?

प्रश्न उरतोच.
त्यांना जे वाटल ते वाटायचं बंद होइल?
आम्हाला माहीत नव्हत अस नाही…पण
आमच्या सारख्या असंख्य economy क्लास ने प्रवास करणार्या भारतीयांना आमचे नेते ‘गुरं ढोरं’ समजतात हे एव्हढ्या क्रूरपणे सांगण्याची गरज होती?
 प्रामाणिक नेता तो हाच!

ते सांगणं जेव्हढं क्रूर नाही तेव्हाढ़ ते वाटणं आहे. कारण ते या पुढेही वाटत राहणार आहे. आणि अशांच्या हातात या गुरा ढ़ोरांच्या नाकातल्या वेसणीची दोरी आहे.

ऐकताय ना? गुराढोरांनो?

Advertisements
  • sahajach
  • सप्टेंबर 17th, 2009

  काय लिहू सोनल……सगळंच पारदर्शक असलं तरी खरच त्यात डोकावायची हिंमत आहे का आपल्यात….गेंड्याची कातडी होत चाललीये गुरांची……त्यांच्या सहनशक्तीची कमाल आहे…..कितीही घाव घाला आम्ही सोशिक आहोत…….
  पुन्हा पुन्हा फसायला आणि ह्या नेत्यांना निवडून द्यायला आम्ही तयार आहोत…….

  • sonalw
  • सप्टेंबर 18th, 2009

  सगळंच पारदर्शक असलं तरी खरच त्यात डोकावायची हिंमत आहे का आपल्यात? khar aahe. aapan aaplyala hav tevhadhach paahto. guranna jas tyanchya dolyanchya kakshetalach disat, tasach.
  farak hach ki hya guranni swatah tyanchya hatat wesan newoon diliye…ghala aamchya nakat, fakt welchya weli chaara pani dya.
  baki aamhi kahi wicharnaar naahi. mukat sahan karu.

  • ngadre
  • सप्टेंबर 24th, 2009

  I dont think Tharur has any public support. Is he public elected? Dont think so…
  He must have said something mean..but our media is also capable of pulling words out of context..
  If he has really said it then he should be kicked out of seat next moment..

  • ngadre
  • ऑक्टोबर 5th, 2009

  lihi.

 1. No trackbacks yet.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

Advertisements
%d bloggers like this: