कानफाट्या


मी office मधे बसून माशा मारतेय.
काम जास्त नाहिये. cyclone warning मुळे कही लोकं घरी गेली आहेत. जावं की न जावं हा मला पडलेला पेच आहे. कारण warning आल्यापासून बाहेर बघतेय, पावूस तर सोडाच, पण झाडाच पान सुद्धा हलत नाहिये. हे असं नेहमी का होतं हे कळत नाही. एखाद्या दहशतवादी संघटनेने हल्ला आयत्या वेळी cancel करणे; होम मिनिस्टर ची डरकाळी एइकुन, हे समजू शकते.

पण हवामान म्हणजे काही अल-कायदा नाही. हल्ली हल्ली या गोष्टी मला जीवनाच्या अति महान तत्वद्यानाकडे घेउन चालल्या आहेत. म्हणजे अणु-रेणू ला पण आत्मा असतो वगैरे. प्रत्येक वेळी मेट जे जाहिर करत ते याला कळत असणार. आणि ह्याचे बेत हा आयत्या वेळी बदलत असणार. (हा म्हणजे हवामान)

खर तर आपलं मेट डिपार्टमेन्ट हल्ला थोपवू शकतच नाही. फार तर फार , आणि अगदी कहर म्हणजे यंत्रणा थोडी कामाला लागते नेहमीपेक्षा जास्त. एव्हढच. म्हणजे कधीतरी प्रोजेक्ट fire वर असल्यावर सगळे मनातून उसना आव आणून वीकएंड ला काम करतात तस!(यालाच मग sincere, hard-working, pro-active वगैरे म्हणुन appraisal मधे गौरवण्यात येत) आणि हे त्यालाही माहितेय. तरी मग हल्ला cancel का करत असेल तो?
कारण मग ह्याच क्रेडिट कमी होतं न. अचानक ‘भोँक’ करून भाम्भेरी उडवण्याचा आनंद official लपाछुपी च्या खेळात नसतो! ‘मला माहित होतं तू असाच करणार ते…’ असं आपण बोललो की त्याचा ego भयंकर दुखावला जात असणार. शेवटी आपण सुद्धा त्याच्यावर इतके बेसावध वार केलेत आतापर्यंत, की त्याचा अधिकार सिद्ध करून दाखवण्याशिवाय त्याच्या कड़े तरी काय पर्याय आहे म्हणा.
anyways , पण एव्हढ मात्र खरं,
MET department always comes into picture when the situation is already met . एकदा कानफाट्या नाव पडल की हे असं असतं.

Advertisements
 1. शेवटी आपण सुद्धा त्याच्यावर इतके बेसावध वार केलेत आतापर्यंत, की त्याचा अधिकार सिद्ध करून दाखवण्याशिवाय त्याच्या कड़े तरी काय पर्याय आहे म्हणा……….. अगदी खरं. आपण त्याला दुसरा पर्यायच ठेवलेला नाही. बाकी कानफट्या नावाला जागणे मात्र इमाने इतबारे चालू आहेच. 😀

  • milindarolkar
  • नोव्हेंबर 12th, 2009

  Kal mazyaahi manaat asech kahise vichaar hote. Chaan lihilay…

  • आनंद पत्रे
  • नोव्हेंबर 12th, 2009

  फँन्टास्टीक

  • तो
  • नोव्हेंबर 12th, 2009

  छान !!!!

  to99.wordpress.com

  • ngadre
  • नोव्हेंबर 12th, 2009

  halka fulka ahe..chhaan ahe pan khoop kaahi bolata yeil yaavar.Met dept is also having lot of limitations.Met has been one part of my career in aviation in past.lighter mood madhe theek aahe..good.

  • Sonal
  • नोव्हेंबर 13th, 2009

  mag ek chaan post tak na ya baddal. lokanna hi kalel. ani kharach, it is on a ligher note. But still, we should thank them for what ever they are doing within their own limits.

  • ravindra
  • नोव्हेंबर 20th, 2009

  सुंदर !!!

 1. No trackbacks yet.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

Advertisements
%d bloggers like this: