उत्स्फूर्त


कॉलेज मधे असताना लिहिलेल्या काही चारोळ्या / सातोळ्या डायरीत सापडल्या। इथे पोस्ट करतेय। कागद अगदी फाटत आलाय।


अरे प्रवास प्रवास
जसा विरार चा पास
आधी गर्दीताले धक्के
तेव्हा मिळे उतरायास


माझी नाव बुडणारच होती
तरीही मी खवळलेल्या समुद्रात शिरत होते
मला बुडण्याची भीती नव्हती
मी स्वतः एक वादळ होवून फिरत होते।


आयुष्यात प्रेम येता येता राहून गेल
ओघळणार्या आसवातून नाही
खळखळणार्या हसण्यातून वाहून गेल।


आम्ही एकत्र हसत होतो
एकमेकावर रुसत होतो
एकमेकात फसत होतो
कळलच नाही तो कधी बाहेर पडला ते…
तो देखील फसला होता,

पण बहुदा त्याच गुंतायचं राहून गेलं।

Advertisements
  • Yawning Dog
  • डिसेंबर 23rd, 2009

  Mast. Doosaree khoopach avadalee mala.

  • canvas
  • डिसेंबर 23rd, 2009

  खुपच सुंदर. मला तीन नंबर ची खुपच आवडली

  • kayvatelte
  • डिसेंबर 23rd, 2009

  पहिलीच मस्त आहे..अरे प्रवास प्रवासजसा विरार चा पासआधी गर्दीताले धक्केतेव्हा मिळे उतरायास( अरे संसार संसारंचया चालीवर छान म्हणता येते..पुढचे कडवे पण लिहायला हरकत नाही..)

  • Sagya
  • डिसेंबर 23rd, 2009

  Pahili ani Chouthi donhi ekdum sahi ahet…keep it up

  • Yogesh
  • डिसेंबर 28th, 2009

  superb 🙂

 1. आवडल्या

 1. No trackbacks yet.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

Advertisements
%d bloggers like this: