blogs चं शुभ मंगल.


अभिनन्दन, सोनल. दोन्ही ब्लॉग एकरूप केल्याबद्दल, तेही मकर संक्रांतीच्या दिवशी!
 
खर म्हणजे मी blogspot वरून सुरवात केली. तेव्हा जे काही सुचायचं ते त्यावर टाकायचे. योगायोगाने कविता जास्त सुचत गेल्या. म्हणून विचार केला कि तो ब्लॉग फक्त कवितांचा असावा. म्हणून मग wordpress  ब्लॉग सुरु केला, कविता सोडून बाकी वाट्टेल ते लिहिण्यासाठी.
नंतर जाणवलं कि दोन्हीचे काही वाचक सारखे आहेत आणि काही वेगळे. मग जेव्हा एखादी post सगळ्यांना दाखवावीशी वाटायची तेव्हा दोन्हीकडे टाकायला लागले. झाल म्हणजे. पहिले पाढे पंचावन्न.  
म्हणून हा Blog -mixing excercise . आता sonalwaikul .wordpress या ब्लॉगवर सगळ publish करणार. जे सुचेल ते. वाचकांना देखील सोयीच. आणि मला देखील.
Ofcourse blogspot च्या followers साठी माझ्या कविता publish करेनच.
 
छे छे हे परत complicate होतंय.  श्या ssss .  पण कळलं न तुम्हाला आता मला काय म्हणायचय ते?
Advertisements
 1. ब्लॉग एकत्र करणेच सोयीस्कर… थोडी मेहनत घावी लागेल.

 2. हो हो सगळ कळतय 🙂 चांगला केलस दोन्ही ब्लॉग एकत्र करून..सॉरी ब्लॉग्स चं शुभ मंगल करून 😀

 3. थोडंसं नाही कळलं; थोडंसं कळतंय,
  पण दोष तुझा नाही; आमचंच चुकतंय ….

  हा हा हा.. काही नाही जरा चम्मतग केली 🙂 .. बरं झालं दोन्ही ब्लॉग एकत्र केलेस ते..

  • sonalw
  • जानेवारी 15th, 2010

  😀 hehehehehe. Bhapo na? mag jhal.

 4. मला हे शुभमंगल आवडले. सोईचे ठरेल. शाखा एकच फक्त गोत्र वेगळी आहेत. तीळ गुळ एकत्र केला कि सुमधुर व्यंजन नक्कीच पटकन मिळते. ह्या मिलाप करिता अभिनंदन!! संक्रांतीच्या
  शुभेश्च्या!!

 5. माझाही असा गोंधळ होता… पण
  मी एकाच ब्लोग वर तीन कॅतेगोर्य तयार केल्या…
  अजून वाटल्या तर अजून करू शकेन.. पण पत्ता एकच
  त्यामुळे वाचकांना इकडून तिकडे जायला नको ….
  तिथेही ट्राफिक जाम आला.. तर? ठाकूर village सारखा काही ब्लोग वर असल तर?

  असो… अनोळखी असल्याबद्दल…….उगाचच काही कारण नसताना डोकावल्याबद्दल…. क्षमस्व..

  शुभ मंगल.. म्हणण्यापेक्षा
  एकरूप हा शब्द अधिक भावतो…
  अनेक रुपात शरीर, विचार, स्वभाव असतात…
  अन एकरूपतेत मनाचा ठाव जास्त दिसतो..

  • sonalw
  • जानेवारी 22nd, 2010

  Blogwar swgat Akhil.
  Kshama kashabaddal? Blog wishwacha hach tar mottha gun aahe. Ekmekanchya gharat sahaj aani hakkane dokawata yet. Halli asa mokla shejar far durmil jhalay. thakur village madhalya unch aptments. madhalya band gharansarkha.
  Tyamule yet raha. annandach hoil.
  ho Ekrup ha shabd jast chaan watato. patal.

  • savadhan
  • फेब्रुवारी 17th, 2010

  kase don blog ekatra .jaraa samjun saangaal kaay ?
  http://savadhan.wordpress.com/

 1. No trackbacks yet.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

Advertisements
%d bloggers like this: