निर्मिती


रात्रीच्या निरव अवकाशातून
झिरपत जातो एक सूर चांदण्याचा
आणि अलगद मिसळतो
सागराच्या घनगंभीर स्वरात तेव्हा
पूर्ण होतो एक राग सृजनाचा
नादावलेली सृष्टी मग उधळत राहते
चैतन्य लक्ष लक्ष हातानी आणि
उजवतो अजून एक तारा क्षितिजावर
कोवळ्या रंगाचे नवे सूर घेवून

Advertisements
 1. अप्रतिम रचना केली आहेस सोनल.

  • Maithili
  • मे 5th, 2010

  Khoop sunder….kharech APRATIM…..!!!

  • sonal
  • मे 7th, 2010

  Thank you Miathili. Thank you Ravindraji.

  • ngadre
  • मे 7th, 2010

  utkrusht

 2. खरच खुप सुंदर वर्णन…तिथे उगवतो अजुन एक तारा म्हणायच आहे का तुम्हाला…

 3. Thank you Devendra. Mala ‘Ujawato’ ch mhanaychay. Kus ujawane ya arthane.

 4. .आल लक्षात…

 5. प्रतिक्रिया काय देवू?
  कदाचित कवितेतूनच माझी प्रतिक्रिया जरा बरी येत असेल..
  त्याला कुणी उगाच शब्द जुळवतोय असे समजू नये अशीच माझी इच्छा
  बाकी कविता सोज्वळ झाली आहे..

  त्या ता-याचे सूर वेगळेच असतात..
  त्याच्या तारा छेडणारे वेगळेच असतात..
  साथ देणारे थोडेच आणि नाव ठेवायला
  उरलेले सगळेच असतात..

 6. 🙂

 1. No trackbacks yet.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

Advertisements
%d bloggers like this: