between the lines…


आजोबांचा जुना ग्रामोफोन आजदेखील ठेवलाय जपून.
घासून पुसून लक्ख
न चालणार्या काही रेकॉर्ड्स सुद्धा.
त्यातल्या सुरावटींवर पोसलेला माझा पिंड.
प्रत्येक रेकॉर्डवर एक एक आठवण कोरलेली.

“अडचणी पोसत बसायची जुनीच सवय तुमची.
काही म्हणून सोडवत नाही. उगाच अडगळ” अस सौ म्हणतेच.
“बाबा, तो चालत नाही तर कशाला ठेवलाय?” असं चिरंजीव.
“माणूस जपता आलं असत तर कदाचित वस्तू जाळून टाकल्या असत्या!” हे माझ उत्तर.

“माणसं तरी अशी जपून ठेवत का कोणी? निरुपयोगी झाल्यावर…” हे मात्र फक्त मलाच ऐकू येणारं
between the lines …

Advertisements
 1. सुंदर. टची..

 2. नेहमीप्रमाणेच शेवटच्या वाक्यातला चटका अप्रतिम !!

 3. सुंदर ….

 4. अप्रतिम

 5. अप्रतिम

 6. Thank you Shrirang. Thanks Anand.

 7. अप्रतिम

  • Prerana
  • जुलै 15th, 2010

  bhari…!!

 8. Nice!

 9. NAAICE!

  • Dr Abhishek
  • जुलै 17th, 2010

  एकदम छान !!

  • सदानंद
  • जुलै 18th, 2010

  अप्रतिम…..!
  ह्या “between the lines …” वाचणारं कधीच कोणी का नसतं?

 10. टचकन डोळ्यात पाणी आणणारे दोन शब्द..
  थोडक्याच ओळी पण त्याचा अर्थ किती गहन आहे… विचार करायला लावणारा…
  पण, तुला सांगतो निरपेक्ष एकमेकांची सेवा करणारी काही माणसे मी पहिले आहेत…
  आणि विश्वास दृढ होतोय कि जगात इतके तरल मानवी संबंध असलेली नाती आहेतच…
  त्या नात्यांची तशी बांधणी केली, शोध घेतला, तसं जगलं तर हे जग आणि जीवन
  अधिक सुंदर व्हायला आपला नक्कीच हातभार लाभेल..

  • YD
  • जुलै 25th, 2010

  मी तुला खो दिलाय. संदर्भासहित स्पष्टीकरणासाठी please visit
  http://samvedg.blogspot.com/2010/07/blog-post.html

  • सौरभ
  • सप्टेंबर 12th, 2010

  क्या बात है ….

 1. No trackbacks yet.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

Advertisements
%d bloggers like this: