आकर्षण


आकर्षण हि गोष्टच dangerous. जितकी तीव्र तितकीच घातक.
त्या थेंबाला आपली गोलाई विसरून सरळ रेषेत आपल्याकडे झेपावायला भाग पाडत ते हेच आकर्षण. त्या थेंबाचा वेग जितका अधिक तितका जोरात आदळणार तो. स्वतः सुद्धा मातीत मिसळेल आणि आजुबाजुच्यावर चिखल उडेल हे हि अपरिहार्य!

Advertisements
 1. अगदि सहमत…

  • हेमंत आठल्ये
  • ऑगस्ट 18th, 2010

  बरोबर

  • आल्हाद alias Alhad
  • ऑगस्ट 18th, 2010

  good thought!

  • ngadre
  • ऑगस्ट 18th, 2010

  chhan.

 2. chhan vichar aahe

  • सदानंद
  • ऑगस्ट 21st, 2010

  Dangerous?….. Not so,
  तापलेल्या मातीवर पडणारा पहिला थेंब मृद्‌गंधाची भेटच देउन जातो, मात्र शेवटचा थेंब त्याच मातीचा चिखल करतो. थेंबाचं जीवन आहेच मातीत मिसळण्यासाठी. जेथे आकर्षण आहे तेथे अतीरेक हा व्हायचाच. आपणंच ठरवायचं, माती व्हायचं….. की रेती!

  सदानंद

 3. सहमत

  • मनोहर
  • सप्टेंबर 29th, 2010

  सप्तसागराला शक्ती बिंदु बिंदु मिळता पाणी, एकजीवि अणुरेणूंची युगेयुगे फिरते धरणी हे आकर्षणाशिवाय घडले एसेल काय?

 4. मित्रा,

  खरयं!! आकर्षण हे खरंच dangerous असते …. सदानंदने म्हटल्याप्रमाणे ज्याचा त्याने निर्णय घेतलेला बरा …. पण कुणी काहीही म्हणोत …. आकर्षणच जर नसेल तर …. “घातक शब्दाला काहीच अर्थ उरणार नाही … नाही का?

  सस्नेह ….

  अनिरुद्ध

  • drask
  • जानेवारी 8th, 2011

  खरं आहे.

 1. No trackbacks yet.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

Advertisements
%d bloggers like this: