मयसभा


नजर पोचेपर्यंत पसरलेला पाचूचा गालिचा
कंच हिरव्या मखमलीच्या पायघड्या जणू
क्षितिजाला सुद्धा आपल क्षितीज सोडून भिडावस वाटेल अशी रेशमी तलम किनार
तहानलेल्या पावलांना आवरायचं तरी कसं?
अनावर होत ती सरसावली आणि..
कोणीतरी टचकन खडा मारला.
डोळ्यातलं प्रतिबिंब खळळ-कन फुटलं
त्याचे तरंग उमटत क्षितिजा पर्यंत गेलेले ; जवळ येऊ पाहणाऱ्या त्याला कितीक कोस दूर लोटत.
आणि समोर दिसलं विस्कटलेल शेवाळ!
फसवं, सुंदर, विषारी.

अगदी तुझ्या शब्दांसारख!

Advertisements
  • ngadre
  • नोव्हेंबर 9th, 2010

  Sonal is back..

  In a great way..

  • सदानंद
  • नोव्हेंबर 10th, 2010

  चांगलं लिहीणार्‍यांनी अश्या दांड्या मारू नयेत, वाचणार्‍यांची उपासमार होते.

  • sonalw
  • नोव्हेंबर 11th, 2010

  🙂
  Thank you nachiket, thank you sadanand.
  Barech diwas kahihi suchat navhat. actually ‘blank of india’ jhala hota.
  creative aalas aala hota 😀

  • nilesh karmarkar
  • नोव्हेंबर 22nd, 2010

  khup chan

  • sonal
  • डिसेंबर 21st, 2010

  Navin company madhe limited acccess aahe aani ajun gharch machin set jhal nahiye. Mhanun ha long gap. Milenge break ke baad.

 1. No trackbacks yet.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

Advertisements
%d bloggers like this: