तुझे सूर कानात रुणझुणले जेव्हा


चाल डोक्यात ठेवून लिहिण्याचा पहिलाच प्रयत्न…हा असा.
_____________________________________

तुझे सूर कानात रुणझुणले जेव्हा
जीवा लागला नाद झंकारण्याचा

शहारून उठला असा पारिजात
उगा भास की चांदणे वेचण्याचा

न ओठास चिंता न गालास पत्ता
कधी मोह जडला गुलाबीपणाचा

उरी स्पंदनांचे जणू नृत्य चाले
धरे ताल वारा तुझ्या चाहूलीचा

तुझे दूर जाणे आता हाच चाळा
जळी डोळियांचे दिवे सोडण्याचा
____________________________

अजून काही पोस्ट टाकायचे आहेत..हळू हळू टाकेन वीकेंड ला.

Advertisements
  • Milind Mohan Arolkar
  • फेब्रुवारी 11th, 2011

  यत्न स्तुत्य आहे चालीत लीहिण्याचा!

  • sonalw
  • फेब्रुवारी 11th, 2011

  @Milind Mohan Arolkar
  Thank you Milindji. 🙂 mala swatah la he navin hot. khup maja aali tya role madhe shirun lihitana.

 1. मस्त !!

  • sonalw
  • फेब्रुवारी 16th, 2011

  Abhhar! 🙂

 1. No trackbacks yet.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

Advertisements
%d bloggers like this: