अपूर्ण


ब-याच दिवसांनी भेटतो आपण
आणि बराच वेळ जातो शब्दाला शब्द जुळवण्यात
गुंतलेल्या दो-याची टोक शोधण्यात
निघायची वेळ होते कधी कळत नाही

मग परत एकदा हरवून जायचं
जगलेले आणि न जगलेले ते सगळे क्षण गोळा करण्यात
बोलायचे आणि सांगायचे ते सगळे शब्द गोळा करण्यात
तुझ्या डोळ्यात वाचलेलं आठवून आठवून मनावर गोंदून ठेवण्यात
पुढच्या भेटी साठी…

काही नाती फक्त अपूर्ण असण्यासाठीच असतात का रे?

Advertisements
 1. काही नाती फक्त अपूर्ण असण्यासाठीच असतात का रे?
  हे खूप आवडलं..सुंदर..

 2. मस्तच सोनल…

 3. मग परत एकदा हरवून जायचं
  जगलेले आणि न जगलेले ते सगळे क्षण गोळा करण्यात

  क्षण गोळा करत बसलो. so प्रतिक्रीयेसाठी शब्द सापडले नाहीत.

 4. Thank you Sharddha, Pratima aani Sujit.
  ashi barich apurn naati gheun jagato aapan. pratyek nat priyakar aani preyasich asel asahi nahi. pan te asat aani manachya khup jawal asta evadh nakki.

  • pallavi
  • ऑक्टोबर 5th, 2012

  काही नाती फक्त अपूर्ण असण्यासाठीच असतात का रे?

  • Dhananjay
  • डिसेंबर 28th, 2012

  mastach ahe

 1. No trackbacks yet.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

Advertisements
%d bloggers like this: