मी कोण?

नमस्कार
मी सोनल.
एक सामान्य मराठी मुलगी.
पण प्रत्येक सामान्य व्यक्तीमध्ये काही न काही तरी अ-सामान्य असताच यावर माझा विश्वास आहे.
माती माती च असते. कधी कुभाराच्या हाती लगते आणि तीच घाटदार मड़क होत. कधी शेतकर्याच्या अंगणात तिच्यातून मोती पिकतात. कधी गंगेकाठचा गाळ होते तर कधी मूर्तिकार तिला देवाच रूप देतो.
प्रश्न फ़क्त सन्धि चा आणि नशिबाचा असतो.
बाकी सगळेजण सारखेच असतात.
हे आणि असे कितीतरी विचार मनात घिरट्या घालत असतात. त्याला वाट करूँ देण्यासाठी हा ब्लॉग चा घाट, अस म्हणायला हरकत नाही.

wish you all happy reading!

 माझ्या कविता आणि इतर लेखन http://www.mi-sonal.blogspot.com  या ब्लॉग वर वाचा.

Sonal

Advertisements
 • Trackback are closed
 • प्रतिक्रिया (6)
  • Nitin Sawant
  • मार्च 10th, 2009

  cchan!

 1. “मी कोण” chaan lihile aahe

  • Amol
  • एप्रिल 1st, 2009

  Nice…I read your “Don Themb Shaiche” blog. I like your post “To Tila Mhanala”. Because this post reflects the emotions of every housewife.
  Thanks for nice post….keep it up….Best Of Luck…

 2. Kharach khup mast vatal vachun. he shabd tari kuthun suchatat. Kadhi vatat tya shabdanchya vatevar jav ani khup shabda vechave.

  • kvgaikwad
  • मे 26th, 2009

  Malahi avadali………kavita bar kaa……….mi kon??

  • ravi thombade
  • मे 29th, 2009

  nice

टिप्पण्या बंद आहेत.
Advertisements
%d bloggers like this: